राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून असलेली मान्यता टिकवून ठेवण्यासाठी किमान आवश्यक जनाधाराच्या निकषांची पूर्तता लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकांमध्येही करू न शकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर ‘राष्ट्रीय’ मान्यता गमावण्याची टांगती तलवार आहे. ...
गेल्या वर्षी सोने आयात करात वाढ केल्यानंतर सोन्याची तस्करीही वाढली होती. मात्र कस्टम विभागाच्या सतर्कतेमुळे आता कुरियर कंपन्यांसाठी सोन्याची ने-आण करणे धोकादायक ठरू लागले आहे. ...
कोळसा क्षेत्रातील सुधारणांच्या घोषणेमुळे ऊर्जा, धातू व बँकिंग शेअर्समधील तेजीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज १४६ अंकांनी मजबूत होऊन एक आठवड्याच्या उच्चांकावर बंद झाला ...
फळे, भाजीपाला, औषधी वनस्पतीवर प्रकिया करण्यासाठी आता वेळ लागणार नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भाजीपाला वाळवणीसाठी सोलर टनेल ड्रायर यंत्र विकसित केले ...
आपल्यासोबत दारू पिण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या आठ जणांनी नागालँडच्या तीन युवकांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरगावच्या सिकंदरपूर येथे बुधवारी रात्री घडली. ...
कामगार कायद्यांतील सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी ‘दीनदयाल उपाध्याय श्रमेव जयते’ कार्यक्रमाचा शुभारंभ केला़ ...