लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एल.बी.टी. न भरल्याने ३९ दुकानांना सील - Marathi News | Lbt Fill up to 3 stores in no way | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एल.बी.टी. न भरल्याने ३९ दुकानांना सील

स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) न भरल्याने महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने धडक कारवाईला सुरुवात केली असून रविवार व सोमवारी ३९ दुकानांना सील करण्यात आले आहे. ...

१७२ जणांचे डिपॉझिट जप्त' - Marathi News | 172 deposit deposits seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :१७२ जणांचे डिपॉझिट जप्त'

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात १९८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यातील तब्बल १७२ जणांना झालेल्या मतदानाच्या एक सष्टांशदेखील मते न पडल्यामुळे त्यांचे 'डिपॉझिट' जप्त झाले आहे. ...

निकामी दारुगोळ्याच्या स्फोटात दोन ठार - Marathi News | Two killed in explosion of ammunition explosion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकामी दारुगोळ्याच्या स्फोटात दोन ठार

लष्कराच्या युद्ध सराव क्षेत्रात निकामी झालेला दारुगोळा गोळा करताना झालेल्या स्फोटात दोन जण ठार झाले, तर दोन जखमी झाले आहेत. ...

'खोटा गुन्हा मागे घ्या' - Marathi News | 'Take Back False Crime' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'खोटा गुन्हा मागे घ्या'

केल परवानाधारक भारत झाडुजी पडघान हे डिलरकडून रॉकेल नेत असताना त्यांचा ऑटो बीट जमादार लेकुळे यांनी अडवून दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

पुसेगावचा विद्युत पुरवठा खंडीत; पिके धोक्यात - Marathi News | Disrupting power supply of Pusgaon; Risks of crops | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पुसेगावचा विद्युत पुरवठा खंडीत; पिके धोक्यात

सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील ३३ के.व्ही केंद्राचा कारभार संबंधित अभियंता जिल्ह्यावरुन पाहत असल्याने वारंवार या परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत आहे. ...

विवाहितेची आत्महत्या; आठ जणांविरूद्ध गुन्हा - Marathi News | Married suicide; Crime against eight people | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विवाहितेची आत्महत्या; आठ जणांविरूद्ध गुन्हा

माहेराहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी करीत सासरच्या मंडळींनी केलेल्या जाचास कंटाळून ३२ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना पेठवडगाव येथे घडली. ...

१६१४ बालके कुपोषित - Marathi News | 1614 child malnutrition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१६१४ बालके कुपोषित

हिंगोली जिल्ह्यात १0९0 अंगणवाड्या बालकांसाठी काम करीत असल्या तरी तीव्र कुपोषित बालकांची संख्या १६१४ वर पोहोचली आहे. ...

शिक्षकांची दिवाळी वेतनाविना - Marathi News | Teachers without Diwali Payments | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिक्षकांची दिवाळी वेतनाविना

तालुक्यातील ६५0 प्राथमिक शिक्षकांचे मागील महिन्याचे वेतन न झाल्याने वेतनाविना यंदाची दिवाळी साजरी करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. ...

ग्रामीण भाग सेनेच्या पाठिशी - Marathi News | The rural part of the army | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :ग्रामीण भाग सेनेच्या पाठिशी

परभणी विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागात शिवसेनेला ५४टक्के तर शहरी भागात २९ टक्के मते मिळाली आहेत. ग्रामीण भागातील मतदानावरच शिवसेनेचा विजय साकारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. ...