पणजी : विकएंडला येणार्या पर्यटकांच्या टोळधाडीचा फटका गोव्यातील खास करून किनारी भागातील लोकांना सतत बसत असतानाच आगामी इफ्फी तसेच सेंट झेवियर पवित्र शवप्रदर्शनासाठी लाखोंच्या संख्येने येणारे पर्यटक तसेच भाविकांना हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणा किती सक्षम ...
ड्रायफ्रूटला सवार्िधक पसंतीगेल्या काही वषार्ंपासून िमठाईच्या तुलनेत भेटस्वरुपात देण्यासाठी ड्रायफ्रूटची मागणी वाढत आहे. िविवध दुकानांमध्ये १०० ग्रॅमपासून १ िकलोपयर्ंत ड्रायफ्रूटचे आकषर्क बॉक्स होते. यंदा काश्मीरमधील पूरिस्थती आिण हवामान बदलामुळे उत्प ...
रेल्वे विभागाने गोंदियाला हटियाकरीता ‘जनशताब्दी एक्स्प्रेस’ ही त्रिसाप्ताहिक सुपरफास्ट गाडी भेट दिली आहे. या गाडीचा शुभारंभ २६ आॅक्टोबर रोजी होत आहे. ...
आकोट : ज्येष्ठ नागरिक संघ आकोट व समन्वय समिती आकोट यांच्यावतीने रेल्वे स्टेशन परिसरात सायंकाळी ५ वाजता फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक यांचा स्वागत सोहळा पार पडला. या प्रसंगी स्टेशन मास्तर पहुरकर, प्रा. श्रावगी, प्रा.बा.का. मोहोड, रमेश राठी, जनार्दन इं ...