अश्लील वर्तन केल्याचा आरोप असलेल्या लोणावळा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येडे याला वरिष्ठ अधिका:यांनी आज निलंबित केल्याची माहिती मिळाली. ...
काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर उपनेतेपदी माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज केली. ...
महाराष्ट्रात अस्थिर सरकार राहू नये यासाठी सरकारच्या बाजूने मतदान करणार की राष्ट्रवादीचे आमदार अनुपस्थित राहणार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले नाही. ...