लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, "अडीच वर्षे काम केलं तेव्हा..." - Marathi News | Ajit Pawar has clarified that there is no difference between Shinde group and NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, "अडीच वर्षे काम केलं तेव्हा..."

एका मुलाखतीत बोलताना शिंदे गटात आणि आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.  ...

Google गुपचूप तुमचं बोलणं ऐकतंय?; 'या' ट्रिकने एका मिनिटात जाणून घ्या... - Marathi News | how to stop google from listening to your private data check how to remove it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google गुपचूप तुमचं बोलणं ऐकतंय?; 'या' ट्रिकने एका मिनिटात जाणून घ्या...

गुगल वेळोवेळी आपल्या युजर्सना अनेक नवीन फीचर्स देत आहे. काही फीचर्स दिसतात तर काही हिडन असतात . ...

₹2500 वरून आपटून थेट ₹218 वर आला हा शेअर! शुक्रवारी राहू शकतो फोकसमध्ये; अशी आहे स्थिती - Marathi News | stock market reliance infra q1 results share price 2500 to 218 rupees Such is the situation | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹2500 वरून आपटून थेट ₹218 वर आला हा शेअर! शुक्रवारी राहू शकतो फोकसमध्ये; अशी आहे स्थिती

कंपनीचा शेअर गेल्या बुधवारी 2% पर्यंत घसरून 218.55 रुपयांवर बंद झाला होता. आज गुरुवारी स्वतंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजार बंद आहे. ...

सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याचा निर्णय कुणी घेतला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Who decided to give tickets to Sunetra Pawar?; NCP Ajit Pawar clearly said | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवारांना तिकीट देण्याचा निर्णय कुणी घेतला?; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

माझ्या त्या विधानाचा जास्त कुणी विचार करू नका. कौटुंबिक दृष्टीने मी ते विधान केले होते असं अजित पवारांनी सांगितले.  ...

बिग बॉस मराठी गाजवणाऱ्या वर्षा उसगावकरांचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'वंडर गर्ल'! - Marathi News | Seeing the old photos of Varsha Usgaonkar Bigg Boss Marathi 5 contestants wonder girl | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस मराठी गाजवणाऱ्या वर्षा उसगावकरांचे हे फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'वंडर गर्ल'!

बिग बॉस मराठीचं घर गाजवणाऱ्या वर्षा उसगावकरांचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहेत ...

"स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी सुद्धा ती दहशतीतच जगतेय...", डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या, सिद्धार्थची विचार करायला लावणारी पोस्ट - Marathi News | kolkata doctor murder rape case marathi actor siddharth chandekar angry post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी सुद्धा ती दहशतीतच जगतेय...", डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या, सिद्धार्थची विचार करायला लावणारी पोस्ट

"मला वाटतं मुलगी शिकली प्रगती झाली, हे...", कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणी सिद्धार्थची पोस्ट ...

"ईडी सीबीआयपेक्षा मोठी नाही, त्यांच्याविरुद्ध अपील करू शकत नाही"; हायकोर्टाने सुनावले - Marathi News | Jammu and Kashmir and Ladakh High Court on Wednesday made a big comment about the CBI and the ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईडी सीबीआयपेक्षा मोठी नाही, त्यांच्याविरुद्ध अपील करू शकत नाही"; हायकोर्टाने सुनावले

फारुख अब्दुल्लांच्या प्रकरणाची सुनावणी करताना जम्मू-काश्मीर आणि लडाख हायकोर्टाने बुधवारी सीबीआय आणि ईडीबाबत मोठी टिप्पणी केली ...

आमचे सरकार हप्ता भरणारं आहे तर पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्र्यांचा टोला - Marathi News | Our government will pay the installment while the previous government will take the installment - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमचे सरकार हप्ता भरणारं आहे तर पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्र्यांचा टोला

महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ...

दोन युवकांचा नदीत बुडून मृत्यू, उत्तर प्रदेशमधून आले होते पीओपी काम करायला! - Marathi News | Two youths drowned in the river came from Uttar Pradesh to work | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन युवकांचा नदीत बुडून मृत्यू, उत्तर प्रदेशमधून आले होते पीओपी काम करायला!

पवनार येथील अर्जुन, दीपक पाटील यांनी शोध मोहीम राबवित एकाला बाहेर काढले. ...