लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नोकरी असावी तर अशी...घरबसल्या ९५० कोटी रुपयांचे पॅकेज;  घर, कार अन् WFH काम - Marathi News | Starbucks announces Brian Niccol as new CEO is is replacing Laxman Narasimhan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरी असावी तर अशी...घरबसल्या ९५० कोटी रुपयांचे पॅकेज;  घर, कार अन् WFH काम

स्टारबक्सने देऊ केलेले निकोल यांना दिलेले पॅकेज आता उघड झालं आहे. या पॅकेजमध्ये इतके शून्य आहेत की ते मोजताना तुम्हाला कंटाळा येईल. ...

"स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नका, शेजारच्या देशाकडे बघा"; बांगलादेशबाबत सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | Bangladesh reminded us of the true importance of independence says CJI DY Chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नका, शेजारच्या देशाकडे बघा"; बांगलादेशबाबत सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान

बांगलादेशात हिंसाचारानंतर झालेल्या सत्तातरावरुन र्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

Onion Price : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राज्यभरातील कांद्याला किती मिळाला दर? - Marathi News | Onion Price: How much did onions get across the state on Independence Day? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Price : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राज्यभरातील कांद्याला किती मिळाला दर?

Onion Price : महाराष्ट्र राज्याच्या कृषी पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीच्या आधारे आज केवळ चार बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली होती. ...

कोलकाता निर्भया प्रकरण : जमावाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला?; डॉक्टरांचा मोठा दावा - Marathi News | kolkata doctor murder case rg kar medical college doctor claims mob tried to destroy crime scene | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता निर्भया प्रकरण : जमावाने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला?; डॉक्टरांचा मोठा दावा

मध्यरात्री, काही लोकांनी आरजी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि जवळपास तासभर मेडिकल उपकरणं, दरवाजे, खिडक्या आणि जे काही मिळेल ते तोडून निघून गेले. ...

कुर्डूवाडीत तरुणाचे मोबाईल टॉवरवर जाऊन चार तासांपासून अनोखे आंदोलन; नेमकं कारण काय? - Marathi News | In Kurduwadi, young people went to the mobile tower and held a unique protest for four hours; What is the real reason? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुर्डूवाडीत तरुणाचे मोबाईल टॉवरवर जाऊन चार तासांपासून अनोखे आंदोलन; नेमकं कारण काय?

जिल्ह्यातील ठराविक महा ई सेवा केंद्र चालक स्वत:चा युजर आयडी इतर खाजगी दुकानात चालवण्यासाठी कमिशन बेसिसवर देत आहेत. ...

'आजचा दिवस अजिबात आनंदी नाहीय..!' सई ताम्हणकरने स्वातंत्र्यदिनी व्यक्त केली खंत, पोस्ट चर्चेत - Marathi News | actress sai tamhankar post on independence day and kolkata rg kar medical college case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आजचा दिवस अजिबात आनंदी नाहीय..!' सई ताम्हणकरने स्वातंत्र्यदिनी व्यक्त केली खंत, पोस्ट चर्चेत

सई ताम्हणकरने स्वातंत्र्यदिनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. सईच्या पोस्टवर विविध स्तरांमधून प्रतिक्रिया उमटत आहेत (sai tamhankar) ...

या विषाणूने वाढवली चिंता, वेगाने होतोय फैलाव, झपाट्याने मरताहेत लोक, WHOने केली मोठी घोषणा - Marathi News | Mpox Virus News: Virus raises concern, rapid spread, rapid death rate, WHO declares global health emergency | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या विषाणूने वाढवली चिंता, वेगाने होतोय फैलाव, झपाट्याने मरताहेत लोक, WHOकडून मोठी घोषणा

Mpox Virus News: ...

महागाईमुळे जनता त्रस्त, हाल पाहवेना; पंतप्रधानांनी पद सोडण्याचा घेतला निर्णय - Marathi News | Japanese Prime Minister Fumio Kishida announced Wednesday he will step aside next month | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महागाईमुळे जनता त्रस्त, हाल पाहवेना; पंतप्रधानांनी पद सोडण्याचा घेतला निर्णय

देशातील जनतेचा राग, महागाईमुळे होणारे त्रास पाहून पंतप्रधानांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

ना औषध- ना गोळी, हमखास रक्त वाढवणारे ५ पदार्थ रोज खा; भरपूर वाढेल हिमोग्लोबिन - Marathi News | Top 5 Foods For Iron Deficiency : 5 Foods For Iron Deficiency How To Increase Blood in Body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना औषध- ना गोळी, हमखास रक्त वाढवणारे ५ पदार्थ रोज खा; भरपूर वाढेल हिमोग्लोबिन

Top 5 Foods For Iron Deficiency : आयर्नची कमतरता भासल्यास अनेक गंभीर समस्याही उद्भवू शकतात. ...