काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदाकरिता माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील या दोन परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरस आहे. ...
काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुंबईतील मराठीद्वेषी गुजरातींना लक्ष्य केले असून त्यांना महाराष्ट्रातून थेट हाकलून देण्याचे वक्तव्य केले आहे़ ...
मराठी भाषेचा राजभाषा म्हणून वापर करण्याचा निर्णय ११ जानेवारी १९६५ रोजी घेतला आहे. तरीही शासकीय कार्यालये आणि खासगी आस्थापनांकडून त्याची अमलबजावणी होत नाही. ...
उरणमधून सात महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या युवतीची तिच्या मित्रानेच हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वर्षा सुनील पडते (२१, रा. विनायक केगाव) असे तिचे नाव आहे. ...
देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी ‘इन्फोसिस’चा आगामी काही महिन्यात अमेरिकेत २,१०० अधिक कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार आहे. ...