जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी झालेल्या दक्षता व सनियंत्रण समितीच्या सभेत खासदार दिलीप गांधी यांनी शुद्ध पाणी आणि स्वच्छ जिल्हा करण्याबाबत सूचना संबंधित अधिकार्यांना केल्या. ...
मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात वरच्या अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याबाबत ११ नोव्हेंबरला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणात सुनावणी होणार आहे. ...
केरवाडीहून येणार्या ऑटोरिक्षापुढे अचानक वराह समोर आल्याने झालेल्या अपघातात सतरा वर्षीय युवक ठार झाल्याची घटना ५ नोव्हेंबर रोजी रात्री १0 वाजेच्या सुमारास घडली. ...
परभणी महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर होण्याचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता वडकर यांना मिळाला असून, या संदर्भातील बिनविरोध निवडीची घोषणा बुधवारी करण्यात आली. ...
दिवाळी सणाला पंधरवाडा लोटत असताना तरी अधिकारी-कर्मचार्यांच्या डोक्यातून सुट्टय़ा गेलेल्या नाहीत. बहुतांश विभागाचे प्रमुखच कार्यालयात हजर नसल्याने कर्मचार्यांना कोणी वालीच राहिले नाही. ...