आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय पुणेकरांसाठी मोठी बातमी! वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी मेट्रो विस्ताराला मंजुरी, ३६२६ कोटींचा निधी काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, प्रकरण काय? ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला... जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन' ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही... शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन ड्रॅगन कॅप्सूलने उड्डाण केले काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय... माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर भिवंडी वाडा महामार्गाची दुरावस्था; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण डोंबिवली: न्यायालयीन प्रक्रियेमुळे वर्षभर बंद असलेली टोईंग सेवा पुन्हा सुरू कल्याण पूर्व येथील संरक्षण भिंत कोसळल्याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू, केडीएमसीचे स्पष्टीकरण अमरावती: जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना दिलासा माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत 'ब' वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडून आले मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेचे महादेव बाबर यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
४.३६ मीटर उंचीच्या लाटांचे पाणी मुंबईत शिरले. गेट वे आॅफ इंडिया, नरिमन पॉइंट, वरळी आणि शिवाजी पार्कमध्ये शिरलेल्या समुद्राच्या पाण्याने येथील रस्ते पाण्याखाली गेले व लगतची वाहतूकच कोलमडून गेली. ...
डान्सबारना पंचतारांकित हॉटेलांमधूनही बंदी करण्याची व शिक्षेची रक्कम आणि कालावधीत वाढ करणारी दुरुस्ती सुचविणाऱ्या डान्सबार बंदी कायद्याच्या मसुद्याला गुरुवारी मंत्रिमंडळाने मंजुरी ...
निसर्गाच्या अवकृपेमुळे कायम पाणीटंचाईचा सामना कराव्या लागणाऱ्या गुजरातवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृपा झाली आहे़ ...
साध्या साध्या गोष्टींवरून काँग्रेस पक्षावर उठसूठ टीकेची झोड उठविणाऱ्या व यापूर्वीच्या काँग्रेस सरकारवर उधळपट्टीचे आरोप करणाऱ्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज कोलांटउडी मारली ...
पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकलमध्ये चाकूहल्ला करून रत्नागिरीत अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ऐरोलीतील तुषार जाधव या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१३मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर केला. ...
शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याच्या आदेशाप्रमाणे १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळीपौर्णिमा असा मासेमारी बंदीचा कलावधी असतो. ...
व्यापारी भूमिकेवर ठाम : सर्वसमावेशक अहवाल शासनास पाठवू : महापौर ...
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावू लागलेली मेट्रो रेल्वे साकीनाका, मरोळ नाका आणि विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुखद दिलासा देत आहे ...
ड्युटी पूर्ण करून घरी निघालेले संदीप शिकदे (३९) हे पोलीस शिपाई ट्रकच्या धडकेत जखमी झाले. ...