आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय पुणेकरांसाठी मोठी बातमी! वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी मेट्रो विस्ताराला मंजुरी, ३६२६ कोटींचा निधी काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना... ‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, प्रकरण काय? ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला... जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन' ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही... शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांना घेऊन ड्रॅगन कॅप्सूलने उड्डाण केले काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय... माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर भिवंडी वाडा महामार्गाची दुरावस्था; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण डोंबिवली: न्यायालयीन प्रक्रियेमुळे वर्षभर बंद असलेली टोईंग सेवा पुन्हा सुरू कल्याण पूर्व येथील संरक्षण भिंत कोसळल्याप्रकरणी कारवाईची प्रक्रिया सुरू, केडीएमसीचे स्पष्टीकरण अमरावती: जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना दिलासा माळेगाव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत 'ब' वर्ग प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडून आले मुंबई: ठाकरेंच्या शिवसेनेचे महादेव बाबर यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
रियाज सय्यद, संगमनेर लोकसभेचा वारू थंडावत नाही, तोच विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. तीन मतदारसंघात विभागलेल्या संगमनेर विधानसभेला प्रस्थापितांची स्थिती मजबूत दिसत असली ...
करंजी : पाथर्डी तालुक्यातील घाटशिरसला बुधवारी सायंकाळी वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. अनेक घरांवरील पत्रे उडून झाडे कोसळली. ...
पारनेर : गारपिटीमुळे केवळ त्यावेळच्या पिकांचेच नुकसान झाले असे वाटत असले तरी पारनेर तालुक्यातील गारपिटीने शेतकऱ्यांचे निरनिराळ्या मार्गांनी नुकसान झाल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. ...
दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील पावसाळा नजीक येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात पूर, दरडी कोसळणे, घरांची पडझड अशा विविध पकारांनी शेतकरी व नागरिकांचे नुकसान होत असते ...
अहमदनगर: मुळा धरणात जुलै अखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे़ नगर शहरासह जिल्ह्यातील विविध पाणी योजनांना मुळातून पाणी पुरवठा होत ...
अकोले : रुंभोडी-इंदोरी-मेहेंदुरी परिसरात धुमाकूळ घालणारा दुसरा बिबट्या आज शुक्रवारी पहाटे मेहेंदुरीतील हाडोळा शिवारातच पिंजऱ्यात अडकला ...
अहमदनगर: महापौर संग्राम जगताप यांचा वाढदिवस हजारो चाहते व पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झाला. सर्वांनी संग्राम जगताप यांना आगामी विधानसभा निवडणुकीतील ...
अहमदनगर: येथील इंडियन सिमलेस कंपनी व्यवस्थापन व कामगारांतील वादावर शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही तोडगा निघाला नाही़ कंपनी कामगारांच्या कारवाईवर ठाम ...
पनवेल शहरातील मुख्य रस्त्यांबाबत पनवेल नगरपालिकेने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कधी येणार काधी येणार अशी प्रतिक्षा करायला लावणारा पाऊस मध्यरात्री दाखल झाला आणि शेतकरी - बागायतदार यांच्यासह उष्म्याने हैराण झालेले नागरिक सुखावले ...