गडचिरोली या मागास जिल्ह्यात केंद्र सरकारशी संबंधीत अनेक प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात रविवारी हंसराज अहीर यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे रसायने आणि खते ...
गडचिरोली जिल्हा परिषदेत सोमवारी नवनिर्वाचित सभापतींना खाते वाटप करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत १६ विरूद्ध ३० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरूद्ध सर्व गटांनी एकत्र येऊन मतदान केले. ...
‘खासदार दत्तकग्राम’ योजनेंतर्गत प्रत्येक खासदार आपल्या मतदार संघातील एक गाव दत्तक घेत आहे. या योजनेंतर्गत गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी चामोर्शी ...
देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे. या अभियानात सरकारी कार्यालयेही सहभागी आहेत. गडचिरोली शहरातील सरकारी कार्यालयांची स्वच्छता नेमकी कुठपर्यंत आली आहे. ...
आसोला तलावाच्या कराननाम्याखालील सिंचाई शाखा बेंबाळ अंतर्गतच्या टेलवरील धान पिकांना शेवटच्या टप्प्यात पाणी पुरवठा करण्यास संबंधित अधिकारी हतबल ठरले. पाण्याअभावी ऐन ...
टेमुर्डा परिसरात ४० ते ५० गावांमध्ये पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमीत पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे ...
राज्यातील मान्यता प्राप्त ग्रंथालयांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कक्षाधिकाऱ्यांच्या पत्राला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर.एम. बोर्डे आणि न्या. ए.एम. बदर ...
येथील ग्रामपंचायतीमध्ये तब्बल ४ लाख ६९ हजार रुपयाचा गैरव्यवहार झाला आहे. याबाबत विस्तार अधिकाऱ्यांच्या समितीने केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. झालेल्या गैरव्यवहाराची ...
माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी कोरपना तालुक्यातील सावलहिरा गावांपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर डोंगररांगात १५० फुट उंचीचा भिमलकुंड नावाचा धबधबा आहे. हा धबधबा पर्यटनप्रेमी व ट्रेकर्ससाठी ...