जालना : जिल्ह्यात या वर्षात कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिस्थितीमध्ये नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे ...
मोठय़ा बहिणीचे अपघाती निधन झाल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला ऐनवेळी परदेशी सहल रद्द करावी लागली. मात्र त्यांची रक्कम रिफंड नाकारणा:या केसरी टूर्स प्रा. लि.ला ग्राहक मंचाने दणका दिला. ...
व्यंकटेश वैष्णव, बीड बीडला रेल्वे येणार म्हटल्यावर शहरातील नागरिकांनी आपली जागा शासनाला विना आडेवेडे घेता दिल्या़ याला एक वर्षाचा कालावधी लोटला़ या जागेचे किती पैसे, ...
माजलगाव : लग्नाला कुटुंबातून विरोध झाल्यामुळे प्रेयसीने निराश होऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, पे्रयसीने उचलेल्या टोकाच्या पावलानंतर प्रियकराने आत्महत्या केली. ...