लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रशासकीय सेवेचे ‘फॅड’ - Marathi News | Administrative service 'fad' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रशासकीय सेवेचे ‘फॅड’

भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) ही सर्वांत महत्त्वाची व प्रतिष्ठेची सेवा मानल्या जाते. प्रशासकीय अधिकाऱ्याचा रुबाब, सामाजातील मानाचे स्थान व कायद्याने दिलेले अधिकार कुणालाही मोहात टाकणारे आहेत. ...

रणरागिणी : - Marathi News | Ranaragini: | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रणरागिणी :

‘स्त्री ही शक्तिरुपेण’ म्हणूनच आपल्या संस्कृतीत सांगण्यात आली आहे. स्त्री अबला नाही तर सबला आहे. स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्र सेविका समितीच्या शिबिरात ...

महाविद्यालयांवर टांगती तलवार! - Marathi News | College hanging sword! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविद्यालयांवर टांगती तलवार!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून काही महाविद्यालयांना प्रवेशाची खुलेआम सूट दिली असली, तरी उच्च शिक्षण संचालनालयाने ...

मान्सून उंबरठ्यावर; शेतकरी बांधावर - Marathi News | Monsoon on the threshold; Farmer builds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मान्सून उंबरठ्यावर; शेतकरी बांधावर

मान्सून उंबरठ्यावर पोहोचला आहे. काहीच दिवसांत तो विदर्भात धडकण्याचे भाकीत केले जात आहे. त्यानुसार बळीराजाची लगबग सुरू झाली असून कृषी विभागानेही कंबर कसली आहे. ...

काव्यसौंदर्याने नटलेला ‘असेन मी नसेन मी’ - Marathi News | 'Asen Me Naseen Me' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काव्यसौंदर्याने नटलेला ‘असेन मी नसेन मी’

मराठी साहित्यातील अग्रगण्य लेखिका, कवयित्री शांताबाई शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे ‘असेन मी नसेन मी’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...

शाळेत गुणवत्ता, आरोग्य केंद्रात रुग्ण नाहीत ! - Marathi News | No quality at the school, health center at school! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शाळेत गुणवत्ता, आरोग्य केंद्रात रुग्ण नाहीत !

जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांनी गुडेवारांकडे मांडले गाऱ्हाणे ...

मेडिकलमध्ये लागणार अग्निशमन उपकरणे - Marathi News | Fire extinguishers in medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलमध्ये लागणार अग्निशमन उपकरणे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) मागील काही वर्षांत आगीच्या घटनेत वाढ झाली आहे. याची दखल घेत मेडिकल प्रशासन १८ ठिकाणी अग्निशमन उपकरणे लावणार आहे. ...

सुविधा द्या, मगच गाव सोडण्यास सांगा - Marathi News | Provide facilities, then ask to leave the village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुविधा द्या, मगच गाव सोडण्यास सांगा

प्रकल्पबाधित स्थलांतरणाच्या विरोधात नाही, उलट त्यांची सहकार्याची भूमिका आहे. मात्र ज्या गावात जायचे आहे तेथे किमान पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या, नंतरच स्थलांतरणाचे आदेश काढा, ...

घराण्यांच्या संमिश्रतेने रंगलेली सुरेल मैफिल - Marathi News | Surail concert with a mix of family | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराण्यांच्या संमिश्रतेने रंगलेली सुरेल मैफिल

पं. उल्हास कशाळकर म्हणजे सौंदर्यपूर्ण गायकीचे उत्तम उदाहरण. मूळ वैदर्भीय गायक असल्याने स्वाभाविकपणे येथल्या रसिकांचे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. त्यांच्या दमदार गायकीचा अनुभव ...