वर्धा-अल्लीपूर रस्त्याचे काम गेल्या काही वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे. राजकीय मतभेदामुळे हा रस्ता अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोबर २०१४ पासून राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ भारत मिशनची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने सार्वजनिक स्थळाच्या ठिकाणी स्वच्छता, घर व परिसरातील स्वच्छता ...
रेल्वेच्या फॉर्मवर दिलेला पत्ता रेल्वेच्या सुरक्षा यंणत्रेला चुकीचा आढळून आल्यास अशा प्रवाशाचा पास रद्दबातल होऊ शकतो असे रेल्वे बोर्ड दिल्लीने नुकतेच जाहिर केले आहे. ...
गॅस ग्राहकांच्या खात्यात अनुदानाची रक्कम १५ नोव्हेंबर पासून जमा होणार आहे़ गॅस ग्राहकांकडे राष्ट्रीयकृत बँकेचे बचतखाते तसेच आधारकार्ड असणे आवश्यक असून अद्यापपर्यंत आधारकार्ड व बचतखाते ...
रूपेश मुडे मृत्यूप्रकरणी वडार समाज आक्रमक झाला आहे. समाजाच्या राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाने वर्धेत दाखल होऊन बुधवारी मृतक वास्तव्यास असलेल्या वडार वस्तीत महत्त्वपूर्ण बैठक घेऊन ...
तालुक्यातील दहेगाव (मुस्तफा) येथे २१ जणांना अतीसाराची लागण झाल्यावरून त्यांना मंगळवारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यातील दहा रुग्णावर आर्वी उपजिल्हा रुग्णालयात ...
सालेकसा तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी व आशा कार्यकर्ती जे सर्वोत्कृष्ट काम एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात करतील अशा कर्मचाऱ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार, ...
कॅडबरी ते शास्त्रीनगर मार्गावर 8क्क् मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्याचा 13क् कोटींचा प्रस्ताव तिजोरीत पैसा नसल्याच्या कारणास्तव ठाणो महापालिकेने बासनात गुंडाळला आहे. ...
शहरात बऱ्याच वर्षापासून सुरू असलेली देना बँकेत आज कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे पैशाची देवाण घेवाण पुर्णत: बंद असल्याने ग्राहकाकडून संताप व्यक्त केला जात आहे. ...