पोलीस पाटलांची राज्यभरात २० हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. पर्यायाने गावचा कारभार ढेपाळला आहे. गाव आणि प्रशासनातील समन्वयच यामुळे संपुष्टात आला आहे. पोलिसांनाही गावात आधार मिळेनासा झाला आहे. ...
औरंगाबाद : वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगर येथील एका विवाहितेस सतत मोबाईलवर अश्लील बोलून तिची छेड काढणाऱ्या भामट्यास सायबर क्राईम सेलच्या पोलिसांनी जळगाव जिल्ह्यात अटक केली. ...
पदोन्नतीला स्वत:चा अधिकार समजणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ आपला विचार बदलावा लागणार आहे. कर्मचाऱ्याला अधिकार म्हणून पदोन्नती दिली जाऊ शकत नसल्याचा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केला ...
पोलीस बळाचा वापर करण्यास प्रशासन तयार नसल्यामुळे सलग दुस:या दिवशी पालिकेचा कारवाईचा प्रयत्न फसला़ परिणामी, कारवाईच्या इराद्याने गेलेले अधिकारी दुपारीच हात हलवित माघारी परतल़े ...
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचाही चेहरा पुढे करून मते मागणार नाही. गेल्या साठ वर्षांत आम्ही कधीही चेहरा दिला नाही व पुढेही देणार नाही. ...