म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
आदिवासींच्या विकासासाठी राज्यातील आदिवासीबहुल जिल्हे तयार करून त्यांना स्वायतत्ता द्या. या धर्तीवर शासकीय यंत्रणा राबवून जिल्ह्यात हमारा गाव, हमारा राज येण्यासाठी लढा उभारण्याचे अवाहन ...
महागाईच्या नावावर काँग्रेस सरकारच्या विरोधात बोटे मोडणाऱ्या भाजपचा सत्ता येताच खरा चेहरा पुढे आला आहे. आता फक्त रेल्वेची दरवाढ झाली आहे. पुढील पाच वर्षात पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती वाढणार ...
आपण ५ जुलै रोजी भाजपमध्ये विनाशर्त प्रवेश करणार आहेत. आपण भाजपकडे कुठलेही पद किंवा तिकिटाची मागणी केलेली नाही. वर्धा लोकसभेंतर्गत येणाऱ्या कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ...
नागपुरातील महाराज बाग म्हणजे मुलांना वाघोबा पाहायला मिळणारी जागा. वाघोबाला जवळून पाहण्यात मुलांना थ्रिल वाटते. पण त्यांना धाडसी करण्यासाठी येथे ‘व्हॅली ट्रॅप’ या धाडसी खेळाचीही सोय करण्यात आली. ...
भरन्यायालयात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात साक्ष देताना खुद्द मृताची पत्नी आणि मुलगीही फितूर झाल्याने रात्रंदिवस काबाडकष्ट करून कुटुंबाचे पालन करणाऱ्या एका दुर्दैवी आश्रयदात्याचे सांडलेले रक्त ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील राजकारणाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो आहे. विद्यापीठाने महाविद्यालयांवर ५० टक्के शिक्षकभरतीची अट लादल्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ...
‘मॅजेस्टिक गप्पा’चे आयोजन कठीण व वेळखाऊ असल्यामुळे हा कार्यक्रम केवळ एखाद्या विशेष प्रसंगीच नागपुरात घेतला जाऊ शकतो, असे मुंबईतील मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसचे प्रमुख अशोक कोठावळे यांनी सांगितले. ...