म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुंबई शहर आणि उपनगरांतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची डेडलाइन संपल्यानंतरही पावसाळ्यापूर्वी येथील सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते ...
तोरणा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉँक्रिटीकरणाच्या कामास अखेर सुरुवात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपअभियंता व्ही. एच. पवार व कनिष्ठ अभियंता दीपक हरणे यांनी दिली. ...
एखादी परीक्षा झाली अन् निकाल लागला म्हणजे सर्व सार्थकी लागले असे होत नाही. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना ‘अॅडमिशन’च्या अग्निदिव्यातून जावे लागते. दहावी-बारावीच्या निकालानंतर आता ...