म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मुख्याध्यापिकेच्या छळाला कंटाळून नगरपालिकेच्या शाळा क्र. ३५ मधील शिक्षक महेंद्रसिंह प्रल्हाद सिंह सिसोदिया (४५) यांनी रविवारी शाळेत गळफास घेऊन आत्महत्या केली ...
सॅफरॉन कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी रविवार सायंकाळपर्यंत शहर पोलिसांनी केलेल्या तपासानुसार १०० गुंतवणूकदारांकडून ‘सॅफरॉन’ने २ कोटी ११ लाख १ हजार २७० रुपये रक्कम स्वीकारल्याचे उघड झाले ...
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शौचालये बांधण्यासाठी सरकारकडे निधी आहे, पण जागा नाही. याउलट वारकऱ्यांकडे जागा आहे, पण शौचालयासाठी निधी नसल्याने तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतेचे तीनतेरा ...