लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मूळगार वाळू चोरीप्रकरणी एकाला अटक; पाच फरार - Marathi News | One arrested for stalking sand; Five absconding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूळगार वाळू चोरीप्रकरणी एकाला अटक; पाच फरार

दौंड तालुक्यातील मूळगार येथील भीमा नदीपात्रत वाळू चोरीप्रकरणी एकनाथ भोंग (वय 22, रा. लातूर) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती तपासी अंमलदार रामचंद्र भिलारे यांनी दिली. ...

विहिरीत पडून माजी सैनिकाचा मृत्यू - Marathi News | Ex-serviceman's death by going to the well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :विहिरीत पडून माजी सैनिकाचा मृत्यू

मोताळा तालुक्यातील खरबडी येथे विहिरीत पडून माजी सैनिकाचा मृत्यू. ...

काले मेघा काले मेघा पाणी तो बरसाओ - Marathi News | Black Megha Black Megha Rain Water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काले मेघा काले मेघा पाणी तो बरसाओ

जून महिना संपत आला तरी तीव्र उन्हाच्या झळा व प्रचंड उकाडा यामुळे हैराण झालेल्या नागरिकांबरोबरच शेतकरीवर्गालाही पावसाची प्रतीक्षा लागली आहे. ...

कंटेनरच्या धडकेत एक ठार; तीन जखमी - Marathi News | One killed in container shock; Three injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कंटेनरच्या धडकेत एक ठार; तीन जखमी

अकोलावरुन जालना जाणार्‍या चारचाकी गाडीला कंटेनरने जबर धडक दिल्याने वाहनचालक जागीच ठार. ...

पाणी, वाहतुकीचा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा - Marathi News | Water, transport is the most important question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी, वाहतुकीचा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा

माझा मतदारसंघ हीच माझी ओळख आहे. या मतदारसंघामध्ये शिक्षण, आरोग्य आणि विजेचा तीव्र प्रश्न नाही; मात्र पाण्याचे मोठे संकट आहे. ...

बोगस डॉक्टरला पर्वती येथे अटक - Marathi News | The bogus doctor was arrested at the mountain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बोगस डॉक्टरला पर्वती येथे अटक

रूमा क्लिनिक नावाचा दवाखाना सुरू करून रुग्णांची फसवणूक करीत असलेल्या बोगस डॉक्टरला महापालिकेच्या अधिका:यांनी छापा टाकून अटक केली. ...

पाच वर्षात मान्सून पहिल्यांदाच उशिरा - Marathi News | For the first time, the monsoon for the first time in five years is late | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच वर्षात मान्सून पहिल्यांदाच उशिरा

सर्वांच्याच नजरा आभाळाकडे : पेरण्या खोळंबल्या ...

बुलडाणा जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानीचा मोर्चा - Marathi News | A Swabhimani Front for the hailstorm affected people in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांसाठी स्वाभिमानीचा मोर्चा

गारपीटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

जकातीसाठी लॉबिंग - Marathi News | Lobbying for jacati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जकातीसाठी लॉबिंग

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याची मागणी करून व्यापा:यांनी सत्ताधारी आघाडीतील राज्यकत्र्याची कोंडी केली आहे. ...