केंद्र सरकारने रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ केल्यानंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला 21 जूनपासून सुरू झालेल्या हंगामी तिकीट विक्रीतून 70 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. ...
कांद्यानंतर सरकारने बटाटय़ाची निर्यात कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. याअंतर्गत बटाटय़ावर प्रतिटन 45क् डॉलर इतके किमान निर्यात मूल्य आकारले जाणार आहे. ...
सराफा व्यापा:यांची मागणी कमी पडल्याने गुरुवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 5क् रुपयांनी घसरून 28,66क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. ...
नैसर्गिक गॅसच्या दरातील वाढ केंद्र सरकारने टाळल्यामुळे शेअर बाजारात गुरुवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 251 अंकांनी कोसळला. ...
यंदा पाऊस कमी होण्याचा फटका तेलबियांना बसणार असून त्यामुळे खाद्यतेलांची आयात वाढणार आहे. त्यामुळे भारताच्या परकीय चलनामधील खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. ...