सध्या किरकोळ आणि ठोक बाजारात स्थानिक उत्पादकांकडून भाज्यांची आवक वाढल्याने भाव आधीच्या तुलनेत कमी आहेत. गृहिणींचे महिन्याचे बजेट आटोक्यात आहे. एकंदरीत पाहता किमती घसरल्याने ...
बंधाऱ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या १४ पैकी ४ आरोपींकडे एसीबीच्या पथकाला बेहिशेबी मालमत्तेचे घबाड सापडले. यापैकी सर्वाधिक १ कोटी ३० लाखांची मालमत्ता जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ...
औद्योगिक क्षेत्रात गुजरात पुढे की महाराष्ट्र, याबाबत लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली राजकीय स्पर्धा अद्यापही कायम आहे. तेंव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आता देशाचे पंतप्रधान झाले आहेत ...
दिघा येथे जानेवारी महिन्यात झालेल्या घरफोडी प्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. हा ठक दुसरा तिसरा कोणी नसून घरमालकाचाच नातेवाईक असल्याचे यातून उघड झाले आहे. ...