राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाने पाठ फिरविली असल्याने १ जुलैपासून बेमुदत असहकार काम बंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा मॅग्मो संघटनेतर्फे देण्यात आला आहे. ...
जून महिना संपण्याच्या मार्गावर असतानाही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे बियाणांची पेरणी करू की नये या गोंधळात शेतकरी वर्ग सापडला आहे. त्याला कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाची ...
राज्यातील आघाडी सरकारने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले असले तरी सरकारच्या या निर्णयाची ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटन पूर्णत: ...
ग्यारापत्ती परिसरातील कटेझरी जंगलात पोलीस जवान उमेश जावळे शहीद झाला. मात्र त्याच्या मृत्यूने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्ह्यात नक्षलविरोधी विशेष प्रशिक्षण प्राप्त पोलीस पथके ...
गडचिरोली शहरातील चार, आरमोरीतील १, देसाईगंज शहरातील २, चामोर्शी शहरातील २, यासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप पंपावरचा पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने रविवारी बंद होते. ...
रस्त्याच्या मागणीसाठी गुजरी भाजी विक्रेत्यांनी बुधवारपासून गुजरीबंद आंदोलन सुरू करून आठवडी बाजार बंद ठेवण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. दरम्यान रविवारी या गुजरी व्यापाऱ्यांच्या ...
गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात दुचाकी लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी चौकशी करून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून १५ मोटारसायकल ...