आशिया खंडाच्या सुरक्षिततेचा प्रश्न दंडेलशाही वा धमकावून सोडवला जाऊ शकत नाही, तर परस्पर सामंजस्याने, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले. ...
प्रशासनातील फेरफारांसह अधिका:यांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी योजना आखली असून,‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांच्या हाती धुरा सोपविली आहे. ...
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी संबंधित दस्तऐवज सार्वजनिक करण्याचे प्रयत्न भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने आरंभले आहेत़ ...
पार्टी ड्रग्ज बनविण्यासाठी उपयुक्त ठरणारा अॅफेड्रीन हा अमलीपदार्थ कुरिअरच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेत धाडू पाहणा:या एका नायजेरियन तरुणाला गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. ...