देशी खेळांच्या प्रचार आणि प्रसारासाठी सातत्याने झटणारे क्रीडा समीक्षक आणि ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर संत यांचे गुरुवारी मुलुंड येथील राहत्या घरी हृदयविकाराने निधन झाले. ...
बांग्लादेशात राहाणा:या प्रेयसीसोबत विवाह करून तेथेच स्थायिक होऊन एैश करावी या इराद्याने अरविंद गुप्ता उर्फ गुडडू या तरूणाने शगुफ्ता खान यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...