लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

छत्तीसगडमध्ये नसबंदीची शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर गजाआड - Marathi News | Doctor GajaAud, a vasectomy surgeon in Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये नसबंदीची शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर गजाआड

छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यातील महिलांवर नसबंदीची जीवघेणी शस्त्रक्रिया करणारे डॉ. आर. के गुप्ता यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. ...

स्वच्छ भारत अभियानासाठी शाहरुखचा हातात झाडू घ्यायला नकार - Marathi News | Rejecting a broom in the hands of Shah Rukh for Swachh Bharat campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वच्छ भारत अभियानासाठी शाहरुखचा हातात झाडू घ्यायला नकार

अभिनेता शाहरुख खान याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानासाठी हातात झाडू घ्यायला नकार दिला आहे. ...

तब्बल १६ वर्षांनंतर आधार कार्डमुळे वृद्ध माता-पुत्राचे मीलन - Marathi News | After 16 years of meeting Aadhaar card brings the aged mother and son together | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल १६ वर्षांनंतर आधार कार्डमुळे वृद्ध माता-पुत्राचे मीलन

केरळच्या व्ही. ही. मोहन या कैद्याचे केवळ आधार कार्डमुळे तब्बल १६ वर्षांनंतर केरळमधील ८0 वर्षीय वृद्ध मातेशी मीलन होण्याची सुखद घटना घडली आहे. ...

भाजपाच्या पापाला प्रायश्चित्त नाही - उद्धव ठाकरे - Marathi News | BJP's sin is not atonement - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या पापाला प्रायश्चित्त नाही - उद्धव ठाकरे

भाजपाने आवाजी मतदानाने सभागृहात 'विश्वास' संपादन केला असला तरी त्यांच्या 'या' पापाला प्रायश्चित्त नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ...

ठराव जिंकला; विश्वास गमावला! - Marathi News | Won the resolution; Lost the faith! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठराव जिंकला; विश्वास गमावला!

राज्यातील भाजपाप्रणीत सरकारने गोंधळात विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने ‘ढकलपास’ करून घेतला आणि प्रस्ताव मतविभाजनास (आमदारांचा हेडकाउंट) घेण्याचे टाळले. ...

पाच आमदार निलंबित - Marathi News | Suspended five MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाच आमदार निलंबित

अभिभाषणासाठी आलेल्या राज्यपालांना घातलेला घेराव व त्यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षासाठी निलंबित करण्यात आले. ...

ग्रामपंचायतींची मालमत्ता करआकारणी रद्द - Marathi News | Gram Panchayats property taxation cancellation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायतींची मालमत्ता करआकारणी रद्द

गेली 15 वर्षे केली जात असलेली मालमत्ता कराची आकारणी मुंबई उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवून रद्द केल्याने राज्य सरकारला मोठा दणका बसला आहे. ...

भारतात आर्थिक विकास, औद्योगिकीकरणाचे नवे युग - Marathi News | New era of economic development, industrialization in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात आर्थिक विकास, औद्योगिकीकरणाचे नवे युग

भारतात आर्थिक विकास व औद्योगिकीकरणाचे नवे युग सुरू झाले असून भारत व असियान देश परस्परांचे चांगले सहकारी बनू शकतात, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असियान संघटनेतील नेत्यांना सांगितले. ...

किरण बेदींच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट - Marathi News | Closure Report in Kiran Bedi's Case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किरण बेदींच्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट

माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्याविरुद्धच्या एका फसवणूकप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आह़े ...