महापौर आज घेणार बैठक : काँग्रेसने केली कारवाईची मागणी ...
भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट, मातोळा पंचायत समितीत बैठक. ...
गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (पीसीपीएनडीटी अॅक्ट) अंतर्गत शिवाजीनगर प्रथम वर्ग न्यायदंडाधिका:यांकडे खटला दाखल करण्यात आला आहे. ...
सिद्धेश्वर मुंडे, नंदागौळ परळी तालुक्यातील आरोग्ययंत्रणा तर पूर्णत: ढेपाळलेली आढळून आली़ तालुक्यातील उपकेंद्र तर केवळ नावालाच उरले आहेत की काय? असा प्रश्न पडावा इतकी वाईट अवस्था होती़ ...
जिल्हा परिषद-पंचायत समिती स्तरावर कोणतीही खबरदारी घेतली जात नसून केवळ नेहमीप्रमाणो ग्रामपंचायत स्तरावर आढाव्याचा फार्स केला जात आहे. ...
राम लंगे , वडवणी केंद्र व राज्य शासनाकडून निर्मल भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. मात्र वडवणी तालुक्यात या अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे. ...
गैरप्रकाराला चाप : दीड हजार कार्डे उपलब्ध ...
देशभर वादग्रस्त ठरत असलेल्या ‘किस ऑफ लव्ह’ आंदोलनास पुण्यातील विविध महाविद्यालयातील विद्याथ्र्यासह युवा भारत संघटनेकडून पाठिंबा देण्यात आला. ...
एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणातील माजी न्यायाधीशाची मंगळवारी ससून रुग्णालयातून परस्पर येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ...
डिङोल व सीएनजी गॅसची दरात घट होत आहे. त्या वेळी कोणालाही विश्वासात न घेता व जनसुनवाईशिवाय तिकीट दरवाढ अन्यायकारक आहे. ...