जिल्ह्यात यंदा खरिपाचे सोयाबीन निघाले नसल्याच्या कृषी विभागाकडे ४९८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तक्रार निवारण समितीने केलेल्या शिफारसीनुसार केवळ ७८ शेतकऱ्यांना परतावा मिळाला आहे ...
राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेला २५/१५ या लेखाशीर्षाखाली लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विविध विकासकामांसाठी निधी मंजूर केला होता. मात्र, जिल्हा परिषदेच्या ...
ठाणो जिल्ह्यातील कल्याण, शहापूर, वाडा, मुरबाड, अंबरनाथ आणि भिवंडी या प्रमुख तालुक्यांच्या पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण गुरुवारी सोडत पद्धतीने काढण्यात आल़े ...
प्रसूतीच्या असह्य वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेला वेळेपर्यंत डॉक्टरांची मदत न मिळाल्याने अखेर ती बेडवरच प्रसूत झाली. पण, दुर्देवाने बेडवरून खाली पडल्याने डोळे उघडण्यापूर्वीच त्या नवजाताचा मृत्यू झाला. ...
डेंग्यू आजाराचा फैलाव जिल्हाभर सुरु असतानाच दर्यापुरात गुरुवारी एका ११ वर्षीय बालकाचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. परंतु डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची पुष्टी वैद्यकीय सुत्राकडून होऊ शकली नाही. ...
समाजात स्त्रियांवर होणा:या अत्याचारांच्या विरोधात विविध स्तरावरून आवाज उठविला जातो. अनकेदा ‘कँडल मार्च’च्या माध्यमातून अशा घटनांचा निषेध केला जातो. ...
माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून सुरू करण्यात आलेल्या हातरिक्षा आजही सुरू आहेत. तीन माणसांना रिक्षात बसवून रिक्षाचालक माथेरानच्या पॉईंट्स तसेच इतर ठिकाणांची सैर करतात. ...