म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
महागाई व भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर देण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला, अशा शब्दांत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचे खापर आज काँग्रेसवर फोडले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेल्या ६३ महाविद्यालयांतील ६,६१६ विद्यार्थ्यांच्या विशेष परीक्षेला गुरुवारी हिरवी झेंडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते वसंतराव गाडे उपाख्य गाडे गुरुजी यांच्यावर बुधवारी अंबाझरी घाट येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वोदयी कार्यकर्त्या अपर्णा नंदागळे यांनी ...
बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांना वेतन कसे द्यावे या विवंचनेत महापालिका प्रशासन आहे. असे असले तरी मनपाचा २०१४-१५ या वर्षाचा अर्थसंकल्प १६०० कोटीहून अधिक राहणार आहे. ...
गेल्या तीन दिवसांपासून पोस्टातील बँकिंग व्यवहार ठप्प पडले आहे. नेटवर्क फेल्युअर असल्याचे कारण पोस्टाच्या कार्यालयातून मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे मिळणे कठीण झाले आहे. ...