लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आघाडी सरकारचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | The historic decision of the alliance government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आघाडी सरकारचा ऐतिहासिक निर्णय

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने आज सामाजिक न्यायाच्या दिशेने आणखी एक प्रगतशील पाऊल टाकले. ...

राजधानी एक्स्प्रेस घसरून चार ठार - Marathi News | Four killed in Rajdhani Express collapse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी एक्स्प्रेस घसरून चार ठार

छपरा-गोल्डनगंज स्थानकादरम्यान बुधवारी पहाटे दिल्ली-दिब्रुगड राजधानी एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला, ...

पुढच्या वर्षी म्हाडाची 3,000 स्वस्त घरे - Marathi News | MHADA's 3,000 affordable homes next year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढच्या वर्षी म्हाडाची 3,000 स्वस्त घरे

पुढच्या वर्षी 31 मे रोजी म्हाडाची 3 हजार घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. विशेष म्हणजे सध्यापेक्षा त्याची किंमत 5क् हजार ते दीड लाखाने कमी असेल. ...

शालेय शिक्षण विभागाच्या पटसंख्या जीआरला स्थगिती - Marathi News | Suspension of School Education Department's Chhattisgarh GR | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय शिक्षण विभागाच्या पटसंख्या जीआरला स्थगिती

माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी पटसंख्येच्या 2क् नोव्हेंबर 2क्13च्या शासन निर्णयाला (जीआर) बुधवारी शासनाने स्थगिती दिली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी दिली. ...

वेडय़ा मुलांचे हात हिरवे करणारी ‘जादू’ - Marathi News | 'Magic' that makes the children's hands green | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेडय़ा मुलांचे हात हिरवे करणारी ‘जादू’

बुगुबुगू मान हलवणारा गाण्यातला ‘भोलानाथ’ पाऊस पडेल की नाही, हे सांगू शकत नाही, शाळेभोवती तळं साचल्याने पूर्वी मिळायची ती सुटीची गंमत आता उरली नाही, हे सगळं हल्ली शाळकरी मुलांनाही कळतं. ...

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी तटकरे - Marathi News | Tatkare as state president of NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची आज निवड करण्यात आली. ...

उत्साही वातावरणात 2641 भाग्यवान झाले निश्चित - Marathi News | Enthusiasm 2641 lucky | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्साही वातावरणात 2641 भाग्यवान झाले निश्चित

म्हाडाच्या 2641 घरांची सोडत बुधवारी निर्विघ्न पार पडली. हा सोहळा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात उत्साही वातावरणात पार पडला. ...

दरवाढीपूर्वीच रेल्वे ‘पास’ - Marathi News | Railway Pass | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दरवाढीपूर्वीच रेल्वे ‘पास’

25 जूनपासून लोकल पासात दुप्पट अशी वाढ होणार असल्याच्या भीतीपोटी त्यापूर्वीच पास काढून मोकळे झालेल्या प्रवाशांनी रेल्वेला रेकॉर्ड ब्रेक कमाई करून दिली आहे. ...

बॅड बाईट, बिग बॅन! - Marathi News | Bad Bite, Big Bane! | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॅड बाईट, बिग बॅन!

इटलीविरुद्धच्या लढतीत डिफेंडर जॉजिर्यो चिलीनी याच्या खांद्याला चावा घेणो उरुग्वेचा स्टार स्ट्राईकर सुआरेज लुईसला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आह़े ...