म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
माजलगाव : आ. पंकजा पालवे यांना झेड सुरक्षेची गरज असून पोलीस प्रशासनाने त्यांना ही सुरक्षा द्यावी, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबूराव पोटभरे यांनी गुरुवारी येथे पत्र परिषदेत दिली. ...
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी गावातून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. गुरुवारी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुस्तकदिन साजरा करण्यात आला. ...
आरोग्य सेवेसाठी शासन दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करते. औषधसाठी उपलब्ध असल्याची बतावणी करते. मात्र प्रत्यक्षात आरोग्य सेवेचे धिंडवडे उडाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तर आरोग्य सेवेला रिक्त पदांचे ग्रहण ...
खराशी येथील तलाठी कार्यालय मागील दोन महिन्यापासून पुर्णवेळ तलाठी नसल्याने चार्जवर आहे. त्यामुळे सामान्य जनता व विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागतो. खराशी येथे पुर्णवेळ तलाठी नसल्याने ...
आजचे हे गीत आपण सर्वांनी लहानपणी गायलेले आहे. पाऊस यावा म्हणून पावसाला पैशाचे आमीष दाखवायचे आणि पाऊस आल्यावर त्या पैशाला खोटेही करायचे. पावसाची गैरहजेरी पाहून आताही हे गीत गुणगुणावेसे वाटते. ...
शाळा, महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्याची झुबड उडाली आहे. मात्र वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या प्रवेशावर गडांतर येण्याची शक्यता वाढली आहे. दाखल्या अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक ...
वसुंधरा राज्यस्तरीय पाणलोट विकास यंत्रणा पुरस्कृत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन केंद्र यशदा पुणे, प्रगती मागासवर्गीय महिला संस्था भंडारा तसेच प्रकल्प कार्यान्वयीन यंत्रणा मंडळ कृषी अधिकारी पहेला ...
दोन विद्यार्थीनीच्या मुळ गुणपत्रिका व शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र देण्यास नकार देणाऱ्या एका खाजगी तंत्रशिक्षण विद्यालयाच्या विरोधात तुमसर पोलिसात तक्रार करण्यात आली. आ.अनिल बावनकर यांनी ...