दत्ता थोरे/हणमंत गायकवाड, लातूर एक प्रेमळ शिक्षक... एक तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासक.. एक गांधीवादी विचारवंत.. एक बाणेदार प्राचार्य... एक नित्य संशोधक.. एक कनवाळू शिक्षक... डॉ. नागोराव कुंभार सर. ...
महागाव तालुक्यातील शिरपुली जंगलातील सागवानाची चोरटी वाहतूक रेतीच्या ट्रकमधून होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच उपवनसंरक्षकासह अधिकारी शिरपुली जंगलात पोहोचले. ...
अतिवृष्टी, नापिकी आणि अकाली पावसामुळे शेतकऱ्यांना गतवर्षी शेती उत्पादन झाले नाही. लागलेला खर्चही निघाला नाही. घरात असलेला सर्व पैसा आणि दागदागिने गहाण ठेवून उत्पादनासाठी केलेली धडपड व्यर्थ ठरली. ...
वडवळ ना़ : संपूर्ण गावात डेंग्यूसदृश्य रोगाचे थैमान चालू आहे़ अजुनही आठराजण तापाने फणफणत असून, दोघांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत़ ...
तालुक्यातील घोन्सा येथील ३३ के़व्ही़ वीज उपकेंद्रावर सोमवारी रात्री परिसरातील दहेगाव, सोनेगाव व साखरा येथील संतप्त शेतकरी व नागरिकांनी धडक देऊन दगडफेक केली़ यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण ...
शिरूर अनंतपाळ : पाणी वापर संस्थेच्या निवडणुकीस सभासदांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने पाटबंधारे विभागास तिसऱ्यांदा निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागला. ...
जिल्हा परिषद शिक्षण समितीने मे महिन्यात शिक्षकांच्या ड्रेसकोड बाबात ठराव घेतला होता. यावरून महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई यांनी प्राथमिक शिक्षणधिकाऱ्याचीच कानउघाडणी केली. ...
एका तलावाच्या ठेका प्रकरणाचा वाद चांगलाच चिघळला असून काही तरूणानी येथील प्रादेशिक मत्स्य विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय ...