आदिवासीबहुल मारेगाव तहसील कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदारांसह अव्वल कारकून व लिपीकांच्या रिक्त पदाने तहसीलचे संपूर्ण प्रशासनच ढेपाळले आहे. तहसील कार्यालयच आता निराधार झाले आहे. ...
तलाठ्याने केलेल्या बोगस सर्वेक्षणाने गारपीटग्रस्त मदतीपासून वंचित असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क तलाठ्याला मारुतीच्या मंदिरात दोन तास डांबून ठेवले. ही घटना महागाव ...
मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधा प्रकरणी केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची सूचना जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मनमोहनसिंग चव्हाण यांनी येथे केली. ...
विद्यार्थीनीशी असभ्य वर्तन करणाऱ्या प्राध्यापकाला कार्यकर्त्यांनी बदडून नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता येथील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयात घडली. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीदिनी १६० जणांनी रक्तदान करून आदरांजली अर्पण केली. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रेरणास्थळ आयोजन समिती ...
जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणातच मशगूल आहेत. इकडे पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतातूर आहे, ...
जालना : पाण्याचे नियोजन आणि जतन होण्यासाठी स्त्रोत शोधून ते सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले. ...