जव्हार, मोखाडा हे तालुके 99} आदिवासी अतिदुर्गम असल्याने लाखो आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. ...
खारघर येथील महावितरणच्या कार्यालयावर शेकापच्या वतीने आज भव्य मोर्चा काढण्यात आला. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळविण्यासाठी नेमके काय करायला पाहिजे हे ग्रामीण भागात अद्याप गरजूंना माहीत नाही. ...
केंद्र शासनाने रेल्वेच्या भाडय़ात केलेल्या दरवाढीविरोधात देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ...
लोकसभेच्या निवडणुकीत व्हॅट्स अप,फेसबुक परिणाम करून गेले,पण लोकांच्या मनार्पयत पोचण्याचे काम आषाढी वारीच्या ¨दडय़ांमधूनच होते. ...
आचारसंहितेमुळे ग्रंथालये आणि सार्वजनिक वाचनालयांना शासनाकडून निधीच मिळाला नसल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पुस्तकांचा मोसम बहरलाच नाही. त्यामुळे प्रकाशकांपुढील अडचणी वाढल्या आहेत. ...
महापालिकेकडून पर्वती जलकेंद्रात उभारण्यात येणा:या 5क्क् एमएलडी क्षमतेच्या शुद्धीकरण प्रकल्पास निधी देण्यास भाजपा सरकारकडून नकार देण्यात आला आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असूनही एका सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारली. ...
राज्यातील अनेक मुले-मुली विविध क्रीडाप्रकार आत्मसात करण्याकरिता उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांना सुविधा द्यायला हव्या. ...
आदिवासी विकास आयुक्तांना चिंतामण गावित यांचे साकडे ...