तालुक्यात अनेक नागरिकांकडे रेशनकार्ड नसल्यामुळे त्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. नेर तहसील कार्यालयात ३० जून रोजी रेशनकार्ड अर्ज वाटप सुरू होते. मात्र नियोजनाचा अभाव असल्यामुळे ...
केपे : कसमय-सुळकर्णा येथील विष्णू गावकर (६0) यांच्यावर सोमवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. ...
नुकत्याच पार पडलेल्या उजळणी सर्वेक्षणात जिल्ह्यातील दोन हजार १०६ शाळांपैकी १८६६ शाळांचा शैक्षणिक दर्जा घसरल्याचे पुढे आले. यावर मात करण्यासाठी अधिकारी शाळेत ज्ञानाचे धडे देणार आहेत. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
घरकुलाच्या लाभार्थ्याला चक्क चार वर्षांपासून दुसऱ्या हप्त्याचा लाभच मिळालेला नाही. हा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेच्या जनता दरबारात उघडकीस आला. नेर तालुक्यातील टाकळी सलाम येथील ...