लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मान्सून रेंगाळल्याने पक्ष्यांचा पाळणा लांबला! - Marathi News | Monsoon lengthening the chase of the birds! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मान्सून रेंगाळल्याने पक्ष्यांचा पाळणा लांबला!

देशातील बहुतांश भागात मान्सूनने पाठ फिरविली. त्यामुळे केवळ शेती आणि शेतक:यांचे नुकसान झाले नाही, तर सारे निसर्गचक्रच बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...

भररस्त्यावर कापूस व्यापार्‍याला लुटले - Marathi News | Looted the cotton trader on the barn | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भररस्त्यावर कापूस व्यापार्‍याला लुटले

मलकापूर येथे कापूस विक्री करुन दुचाकीने गावाकडे परत जाणार्‍या कापूस व्यापार्‍याला अज्ञात चोरट्यांनी लुटले. ...

पंतप्रधानांना पवार भेटले - Marathi News | The Prime Minister met Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधानांना पवार भेटले

लांबलेला पाऊस आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हे दोन विषय घेऊन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेतली. ...

को.रे.ला ग्राहक मंचचा दणका - Marathi News | Bunch of customer platform to K.R. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :को.रे.ला ग्राहक मंचचा दणका

जागा आरक्षित केली असतानाही आरक्षित डब्यात बिगर आरक्षित प्रवाशांचे लोंढे आल्याने वास्को ते नाशिकर्पयतचा प्रवास मोठय़ा मुश्कीलीने करावा ...

आता शाळांचे मूल्यांकन करणार ‘सॅक’ - Marathi News | Now to evaluate schools 'SAAC' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता शाळांचे मूल्यांकन करणार ‘सॅक’

राज्यातील शाळांची श्रेणी निश्चित करेल. परिषदेचे कामकाज व रचना ठरविण्यासाठी अभ्यास गट व कार्यकारी गट तयार करण्यात आले आहेत. ...

मार्क्‍सवादी महिलांवर बलात्कार करा! - Marathi News | Marxist women raped! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मार्क्‍सवादी महिलांवर बलात्कार करा!

कम्युनिस्ट पार्टीच्या महिला कार्यकत्र्यावर बलात्कार करा, असे संतापजनक अन् तेवढेत निंदनीय विधान लोकप्रिय बंगाली अभिनेते व तृणमूल काँग्रेसचे खा. तापस पाल यांनी केले आहे. ...

आयुक्तांच्या आदेशाला सफाई कर्मचार्‍यांचा ठेंगा - Marathi News | Cleaner's chunk for commissioner's order | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आयुक्तांच्या आदेशाला सफाई कर्मचार्‍यांचा ठेंगा

अकोला जनता भाजी बाजार, जुना कापड बाजारात घाण-कचर्‍याचे ढीग. ...

20 हजार गावांना लवकरच मिळणार पोलीस पाटील - Marathi News | Police Patil to get 20 thousand villages soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :20 हजार गावांना लवकरच मिळणार पोलीस पाटील

पोलीस पाटलांची राज्यभरातील रिक्त पदे त्वरित भरण्यासंबंधी गृह सचिवांसोबत बैठक बोलावणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव ज. स. सहारिया यांनी पुणो येथे बैठकीत दिली. ...

राज्याप्रमाणो केंद्रातही आदिवासींसाठी तरतूद हवी - Marathi News | Provision for tribals in the State too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याप्रमाणो केंद्रातही आदिवासींसाठी तरतूद हवी

केंद्र सरकारनेही लोकसंख्येच्या प्रमाणात येत्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ...