लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाच ग्रामपंचायतींचा भार एका ग्रामसेवकावर - Marathi News | The weight of five Gram Panchayats on a gram saver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच ग्रामपंचायतींचा भार एका ग्रामसेवकावर

जळकोट : तालूक्यातील २३ ग्रामसेवक विविध मागण्यासाठी संपावर गेल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची कामे खोळंबली होती़ ...

पुनर्वसनासाठी सहकार्य - Marathi News | Support for rehabilitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पुनर्वसनासाठी सहकार्य

उमरी : पुनर्वसन घरांच्या बांधकामात व्यत्यय आणण्याऐवजी गावकऱ्यांनी प्रशासनाला तसेच कंत्राटदारास सहकार्याची भावना ठेवल्यास दर्जेदार व सुविधायुक्त गावाची उभारणी होईल, ...

ग्रामीण रूग्णालयच खाटेवर - Marathi News | The rural hospital only on the cot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामीण रूग्णालयच खाटेवर

संदीप अंकलकोटे , चाकूर येथील ग्रामीण रूग्णालयात पुरेसा कर्मचारीवर्ग नसल्याने त्याचा रूग्णसेवेवर परिणाम होत आहे़ त्यातच काही कर्मचारी अनधिकृतरित्या गैैरहजर राहत असल्याचे दिसून येत आहे़ ...

पा ण्या चा पु न र्वा प र; ब च ती ची आ व श्य क ता - Marathi News | Replacement or proof of evidence; The baby's condition and condition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पा ण्या चा पु न र्वा प र; ब च ती ची आ व श्य क ता

एकेकाळी पाण्यासाठी समृद्ध शहर असलेल्या पुण्यावर एक दिवसाआड पाणी पुरवठय़ाची नामुष्की ओढविली आहे. ...

नकली नोटा म्हणून चोरट्याने १२ हजार लांबविले - Marathi News | As a fake currency, the thieves stole 12 thousand | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नकली नोटा म्हणून चोरट्याने १२ हजार लांबविले

नायगाव बाजार : बँकेत रक्कम उचललेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाला नकली नोटा आहेत म्हणून चोरट्याने १२ हजार रुपये घेवून पोबारा केला़ ...

जिल्हाभरात धाडसत्र ! - Marathi News | Threatened district! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हाभरात धाडसत्र !

उस्मानाबाद : व्यावसायिक सर्रास घरगुती गॅसचा वापर करीत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उजेडात आणला होता. ...

शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | The worry of farmers increased | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांची चिंता वाढली

भोकर : केव्हातरी पडणाऱ्या पावसाच्या एक-दोन सरीमुळे बळीराजा काळ्या आईच्या कुशीत बियाणे टाकून पावसाची वाट पाहत आहे़ ...

पावसाचे धुमशान - Marathi News | Rains | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावसाचे धुमशान

नदी, नाले तुडुंब भरले : शेती, बागायतीत पाणी घुसले ...

जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा - Marathi News | Lack of blood in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा

नांदेड : जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्तांचा तुटवडा असून रक्तासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ रक्तदान शिबिरासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे़ ...