ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
भारताचा अजिबात सहभाग नसलेल्या विश्वचषक फुटबॉल क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. यात भारताचा अजिबात सहभाग नसला तरी, त्यात भारतीयांचा मात्र सहभाग होता, तो फुटबॉलप्रेमी समूह म्हणून. ...
गुंजवणी धरणातील पुरंदरच्या हक्काचे २.०२ टीएमसी पाणी पुरंदर कृषी संजीवनी योजनेतून मिळावे, योजना मंजूर करण्याचे लेखी आश्वासन जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी लेखी द्यावे ...
कंटेनर पलटी झाल्याची चाकण पोलिस पोलीस ठाण्यात नोंद करण्यासाठी ८ हजार रूपयांची लाच घेणाऱ्या पोलीस नाईकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली ...
कुंजीरवाडी येथील ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाच्या शिक्षकाने शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार १४ रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान घडला. ...
ठेकेदाराच्या बसवरील चालकांना कसलेही प्रशिक्षण नाही, नादुरुस्त बस, समोरील वाहनचालकाच्या चुकीमुळे गेल्या तीन महिन्यांत झालेल्या पीएमपीचे ३१ अपघात झाले ...