अभ्यास न केल्याच्या कारणावरून वरळीत निनाद धोत्रे (9) या तिसरीत शिकणा:या विद्याथ्र्याला खासगी शिकवणीतील शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. ...
टेनिस स्टार सानिया मिङर हिला तेलंगणचे ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर बनविण्यावरून नवे वादंग उठविणा:या भारतीय जनता पार्टीत या विषयावर एकवाक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात आज गुरुवारी एका आठ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला़ यानंतर संतप्त गावक:यांनी या प्रकरणातील तीन संशयितांना पकडून त्यांना बेदम मारहाण केली़ ...