भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अॅँडरसन याने अत्यंत घाणोरडय़ा शब्दांत संबोधल्याचे वृत्त ‘द मिरर’ या वृत्तपत्रने दिले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र सरकारला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि या दंडातून किमतीचे पैसे वळते करून घेऊन इंदिरा यांना रत्नागिरी येथे घरासाठी पाच गुंठय़ाचा भूखंड देण्याचा आदेश दिला. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सीसॅट परीक्षेतील इंग्रजीच्या अडसरावरून सुरू वादावर तोडगा काढण्यासाठी सरकारने यूपीएससी मेरिट निकषातून इंग्रजी वगळण्याचे जाहीर केले ...
विषारी उत्सजर्नामुळे जमीन आणि प्राण गमावलेल्या विदर्भातील दोन जिल्ह्यांमधील शेतक:यांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी राज्यसभेत केली. ...
राजीव गांधी यांच्या दिल्ली निवासस्थानी लिट्टेचा गुप्तहेर आश्रयाला होता काय? त्याने राजीव गांधी यांची स्फोटात हत्या होण्यापूर्वी इत्थंभूत माहिती पुरविली. ...