बहुचर्चित लखनभैया हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या तीन आरोपींचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. ...
दिल्ली जलबोर्ड घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी आणखी सहा प्रकरणो दाखल केल्याने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...
जे.पी.डांगे यांचे मत: महाबीजच्या कामाचा घेतला आढावा ...
विरोधीपक्षनेतेपद काँग्रेस पक्षाला देण्यात यावे,अशी मागणी करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. ‘ ...
कर्मचार्यांच्या गैरहजेरीने ‘नगररचना’ वार्यावर असल्याचे वास्तव अकोला ‘लोकमत’‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये समोर आले. ...
धनगर समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरील आंदोलनाला राजकीय वळण लागले ...
देशाच्या विविध भागांत सक्रिय असलेल्या संघटित टोळ्यांकडून प्रवाशांकडील वस्तू, डिङोल, पेट्रोल तसेच धान्याच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत, ...
कृषी कार्यालयाने स्वतंत्र खारपाणपट्टा संशोधन केंद्रासाठी पाठविलेला प्रस्ताव शासन दरबारी धुळखात. ...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार असताना आपापली कामे करवून घेण्यासाठी मंत्रलयात सध्या उदंड गर्दी होत आहे. ...
अकोल्याचे नवे पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची माहिती. ...