स्वातंत्र्यपूर्व काळात सेंट्रल असेंब्लीवर बॉम्ब टाकून इंग्रज राजवटीला हादरविणारे, देशासाठी हसतहसत फासावर जाणारे, महान क्रांतिकारक भगतसिंग यांचा नागपूरच्या प्रशासनाला विसर पडला आहे. ...
जनमंचचा विदर्भ लढा सर्वदूर पोहोचवण्यासाठी उद्या, दि. ९ आॅगस्ट क्रांतिदिनी संपूर्ण विदर्भात रेल्वे आणि बसस्थानकावर जाऊन प्रवाशांना विदर्भ बंधन बांधण्यात येणार आहे. ...
आपल्या 14वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून गुरुवारी भांडुप येथे अटक करण्यात आलेला आरोपी संतोष इंगळे (26) याची 16 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ...
खाऊचे आमिष दाखवत धोबीघाट परिसरात एका 1क्वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून महावीर मिश्र (21) या आरोपीला आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...
वासनकर वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीचा प्रबंध संचालक आरोपी प्रशांत वासनकर याने गुंतवणूकदारांच्या परताव्यासाठी बँकांमधून घेतलेल्या २५ हजार १०० धनादेशांचे काय झाले,... ...
सुनील पारसकर हे चौकशीसाठी केव्हाही तयार असून, ते सहकार्य करीत नसल्याचा सरकारी पक्षाचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावा अॅड़ रिझवान र्मचट यांनी शुक्रवारी सत्र न्यायालयात केला़ ...