शहरातील मध्यवती ठिकाण असलेल्या तकिया वॉर्डातील साई मंदीरच्या मागील परिसरात एका खाजगी जागेवर मोठ्या प्रमाणात सांडपाणी व नैसर्गीक पाणी जमा होते. यामुळे वसाहतीतील ...
नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यावर्षी भंडारा जिल्ह्यातील १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येते. ...
काल मंगळवारला रात्री वैनगंगा नदी पुलावरून कोसळलेल्या इंडिका कारच्या शोधासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली. मात्र १८ तासांच्या अथक प्रयत्नानंतरही बचाव ...
शहराच्या विनोबा भावे नगरातील एका शिक्षकाला डेंग्यू आजाराची लागण झाली आहे. रक्त नमुन्याच्या तपासणीनंतर आजार उघडकीला आला आहे. सध्या त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...
वडाळीच्या जंगलात जनावरे चराईसाठी सोडणाऱ्या गावकऱ्यांवर वनविभागाने कारवाई करुन ३८ हजारांचा दंड वसूल केला आहे. या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई वनविभागाने केली आहे. ...
मोर्शी तालुक्यातील सावरखेड (पिंगळाई) येथील शेतकरी एकनाथ ठवळी यांच्या शेतात २००७ मधील अतिवृष्टीमुळे पाणी साचले होते. त्यामुळे संत्रा झाडे खराब होऊन आठ लाखांचे नुकसान झाले. ...
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सायंस्कोर मैदान येथे बचत गटाच्या माल विक्री केंद्रासाठी चार गाळे बांधले आहेत. हे गाळे ग्रामीण भागातून विविध महिला बचतगटांना त्यांनी ...
अज्ञान आणि निरक्षरतेच्या गर्तेतून बाहेर पडावे.कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावे, प्रतिष्ठा मिळवून द्यावी, हे तिचे स्वप्न. पण, त्यासाठी ज्ञानार्जन महत्त्वाचे. चिखलदरा तालुक्यातील जामली ...
बिल्डर्सच्या घशात जाणाऱ्या आरक्षित जागा थांबविण्यासाठी त्या संस्था किंवा खासगी व्यक्तींच्या हातून विकसित करण्याचे महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. ...