लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चेंबूरकरांसाठी सुसज्ज शाळा - Marathi News | Well-equipped school for Chemburkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरकरांसाठी सुसज्ज शाळा

चेंबूरमधील ठक्कर बाप्पा कॉलनीत असलेल्या पालिका शाळेची तीन वर्षांपूर्वी मोठी दुरवस्था होती. शाळेची इमारत कोसळण्याच्या अवस्थेत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण होते ...

निवडणूक कार्यालयातच झाली पाण्याची बोंब - Marathi News | Waterfall Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक कार्यालयातच झाली पाण्याची बोंब

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक कार्यालयातील कर्मचारी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत असल्याचे धक्कादायक चित्र मुलुंड १५५ विधानसभा मध्यवर्ती निवडणूक कार्यालयात पाहावयास मिळत आहे ...

कर न भरल्याने सरपंचपद गमावले - Marathi News | Due to not paying taxes, lose the post of Sarpanch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर न भरल्याने सरपंचपद गमावले

औरंगाबाद : मालमत्ता कराची नोटीस मिळूनही हा कर न भरल्यामुळे गंगापूर तालुक्यातील कदीम टाकळीचे सरपंच राजू पुऱ्हे यांना पद गमवावे लागले. ...

‘हैदर’नंतर लोक मला परिपक्व म्हणतील - Marathi News | People will call me mature after 'Haider' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हैदर’नंतर लोक मला परिपक्व म्हणतील

अभिनेता शक्ती कपूरची मुलगी श्रद्धा कपूर लवकरच ‘हैदर’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

पाणीपुरवठ्याचे रेकॉर्ड कंत्राटदाराच्या हवाली - Marathi News | Water supply to contractor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्याचे रेकॉर्ड कंत्राटदाराच्या हवाली

औरंगाबाद : महापालिकेने शहरातील घरगुती व व्यावसायिक नळधारकांची माहिती औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीच्या हवाली करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ...

कपिलचीबॉलीवूड एंट्री - Marathi News | Kapilchibilwood Entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिलचीबॉलीवूड एंट्री

अ‍ॅक्शन चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेली अब्बास मस्तान ही दिग्दर्शक जोडी आता एका कॉमेडी चित्रपटात हात आजमावणार आहेत. ...

प्रियंका चोप्रा परफेक्ट मॅच : उमंग कुमार - Marathi News | Priyanka Chopra Perfect Match: Umang Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा परफेक्ट मॅच : उमंग कुमार

प्रियंकाशिवाय मेरिकॉम दुसरे कोणी बनूच शकत नाही, असे म्हणणे आहे नवोदित दिग्दर्शक उमंग कुमार याचे ...

‘हॅप्पी बर्थडे सुनीता’मध्ये शबाना - Marathi News | Shabana in 'Happy Birthday Sunita' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘हॅप्पी बर्थडे सुनीता’मध्ये शबाना

अभिनेत्री शबाना आजमी लवकरच दोन महिन्यांसाठी लंडनला जात आहेत. पुरस्कार विजेती थिएटर कंपनी रिफ्को आर्टस्च्या ‘हॅप्पी बर्थडे सुनीता’ या नाटकात त्या अभिनय करीत आहेत. ...

सूडाचे राजकारण - Marathi News | Voodoo politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सूडाचे राजकारण

मात्र, आता या सरकारच्या तशा वागण्याचे आश्चर्यही वाटण्याचे कारण नाही. ...