लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मिहान सर्वात मोठा थकबाकीदार! - Marathi News | Mihan is the biggest daring! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिहान सर्वात मोठा थकबाकीदार!

मनपाचा संपत्ती कर न भरणाऱ्यांच्या यादीत मिहान इंडिया लिमिटेडचे नाव आघाडीवर आहे. या कंपनीकडून मनपाला तब्बल १० कोटी ७५ लाख, ७६ हजार, ८८७ रुपये वसूल करायचे आहे. ...

विधानसभा तिकिटाच्या मोबदल्यात महापौर पद! - Marathi News | Mayor post for the election of the state assembly! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विधानसभा तिकिटाच्या मोबदल्यात महापौर पद!

भाजपची खेळी; महानगर सुधार समितीच्या नगरसेवकांची स्वतंत्र भूमिका ...

‘त्या’ गावात सकाळी ९ वाजता होते सूर्यदर्शन - Marathi News | 'That' was at 9 am in the village | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ गावात सकाळी ९ वाजता होते सूर्यदर्शन

मावळत्या सूर्यासाठी ब्रिटन, उगवत्या सूर्यासाठी जपान आणि मध्यरात्री उगवणाऱ्या सूर्यासाठी नॉर्वे प्रसिद्ध आहे. परंतु विदर्भात असे एक गाव आहे जेथे गेल्या एक दशकापासून सकाळी ९ वाजता सूर्योदय होतो. ...

कोल्हापुरात गावठी बॉम्बचा स्फोट - Marathi News | Bombs exploded in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात गावठी बॉम्बचा स्फोट

शहरातील शाहू जकात नाक्याजवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास खाद्यपदार्थ विक्री करणा:या हातगाडीत गावठी बॉम्बचा स्फोट झाला. ...

बंद उद्योगांना मिळणार संजीवनी - Marathi News | Sanjivani will get closed industries | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंद उद्योगांना मिळणार संजीवनी

विशेष अभय योजनेला महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ३१ मार्च २०१५ पर्यंत मुदतवाढ दिल्याने बंद उद्योगांना संजीवनी मिळणार आहे. ...

ग्रामसभेत अवैध दारुबंदीचा ठराव - Marathi News | Illegal ammunition resolution in Gram Sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामसभेत अवैध दारुबंदीचा ठराव

शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे सरपंच मणकर्णाबाई रणखांब यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेवून गावातील अवैध दारुविक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. ...

पुण्यात स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू - Marathi News | Swine flu deaths in Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

स्वाइन फ्लूचे शहरातील मृत्यूसत्र सुरूच असून या आजाराने शनिवारी सकाळी आणखी एका 4क् वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ...

वाहनासह ४ लाखांचा गुटखा पकडला - Marathi News | Captured a gutka of 4 lakhs with the vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वाहनासह ४ लाखांचा गुटखा पकडला

हिंगोली : विदर्भातून हिंगोलीकडे निघालेल्या वाहनासह चार लाखाचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. ...

आज युपीएससीची परीक्षा - Marathi News | Today the UPSC Exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज युपीएससीची परीक्षा

संघ लोकसेवा आयोग (युपीएससी)तर्फे घेण्यात येणारी सिव्हील सेवा प्राथमिक परीक्षा रविवारी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. नागपूर शहरात एकूण १० केंद्र बनविण्यात आले आहे. ...