लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पोळा सणावर दुष्काळाचे सावट - Marathi News | Due to drought | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पोळा सणावर दुष्काळाचे सावट

बाजारपेठ सजली; व्यापारी शेतकर्‍यांच्या प्रतीक्षेत ...

भुईमुगाचे भाव ४८०० रुपयावर - Marathi News | Groundnut prices will be Rs. 4800 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भुईमुगाचे भाव ४८०० रुपयावर

नांदेड: बियाणाच्या तुलनेत गत महिनाभरापूर्वी बाजारात भुईमूगाच्या शेंगाचे भाव निम्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांना अल्पदरात विक्री करावी लागली होती. ...

भ्रष्टाचारविरोधी नियमांत बदलाची पीसीबीला प्रतीक्षा - Marathi News | Waiting PCB waiting for anti-corruption rules | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भ्रष्टाचारविरोधी नियमांत बदलाची पीसीबीला प्रतीक्षा

बंदी असलेल्या खेळाडूंना पुन्हा एकदा सराव व स्थानिक क्रिकेटसोबत जुळण्याची संधी मिळावी, यासाठी आयसीसीने भ्रष्टाचारविरोधी नियमांमध्ये बदल करणो आवश्यक असल्याचे मत पीसीबीने व्यक्त केले आहे. ...

दारूबंदीसाठी दुर्गेचे रुप धारण करा - Marathi News | Turn on a mortuary for liquor | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूबंदीसाठी दुर्गेचे रुप धारण करा

वृषाली बोंद्रे यांचे आवाहन : हिरकणी जनजागृती यात्रेस प्रतिसाद ...

नांदेड विभागात पावणेचार कोटींचे वाटप - Marathi News | Nanded division allocates Rs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नांदेड विभागात पावणेचार कोटींचे वाटप

श्रीनिवास भोसले, नांदेड शासनाकडून देय असलेले ५०० कोटी महामंडळास मिळाले़ यातील २१० कोटी रूपये कामगार वेतन करारातील फरकाची रक्कम म्हणून वाटप करण्यात आली़ ...

चालत्या कारला आग - Marathi News | Running car fire | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चालत्या कारला आग

एका मारोती ओम्नी या चारचाकी गाडीला आज अचानक आग लागली. ...

रुग्णवाहिकेत महिलेची प्रसूती - Marathi News | Maternity delivery in the ambulance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णवाहिकेत महिलेची प्रसूती

नांदेड: आपात्कालीन रुग्णवाहिका असलेल्या १०८ मधून सिझरियनसाठी नांदेडला घेवून येणाऱ्या महिलेला रक्तस्त्राव झाल्याने अर्धापूरच्या डॉक्टरांनी रुग्णवाहिकेतच या महिलेची प्रसूती केली़ ...

सध्याच विवाहाचा विचार नाही : अनुष्का - Marathi News | Not currently married: Anushka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सध्याच विवाहाचा विचार नाही : अनुष्का

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत सध्याच लगAाच्या बेडीत अडकण्याचा विचार नसल्याचे सांगताना बॉलिवूड स्टार अनुष्का शर्माने त्यांच्या विवाहाबाबत सुरू असलेले चर्वितचर्वण थांबविले. ...

बालकांनी घेतला बालचित्रपट महोत्सवाचा आनंद - Marathi News | Children took pleasure in the Children's Film Festival | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बालकांनी घेतला बालचित्रपट महोत्सवाचा आनंद

बुलडाणा : लोकमत बाल विकास मंचचा उपक्रम ...