संसदेने न्यायिक नियुक्ती आयोग विधेयकाला मंजूरी दिली असतानाच सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांनी न्यायव्यवस्थेच्या कामात संसद मंडळ हस्तक्षेप करणार नाही अशी आशा व्यक्त केली आहे. ...
पहिलं बजेट युपीएच्या पावलावर पाऊल टाकणारं असलं तरी पुढील वर्षाचं भारताचं बजेट कसं असेल याची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात दाखवली. ...
अहिंसेच्या माध्यमातून सर्व शेजारच्या राष्ट्रांशी सहकार्य करून गरीबीचं उच्चाटन करु असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदिनाचे पहिले भाषण करताना म्हटले आहे. ...
गोविंदांची वयोमर्यादा आणि हंडी फोडण्यासाठी केल्या जाणाऱ्या मानवी मनोऱ्याच्या थराची उंची याबाबतीत घातलेल्या बंधनांना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्थगिती दिल्याने गोविंदा मंडळांमध्ये उत्साह. ...