गंगा स्वच्छतेबद्दल त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्याचे स्मरण करून देताना सर्वोच्च न्यायालयाने 2500 किमी लांब या नदीला प्रदूषणमुक्त करण्याचा रोडमॅप दोन आठवडय़ात सादर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले. ...
महाविद्यालयात शिक्षण घेताना केलेल्या तक्रारींचा राग मनात ठेवत एका माजी टवाळखोर विद्यार्थ्याने अपंग गर्भवती प्राध्यापिकेवर भर वर्गात प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना येथे घडली. ...
बालहक्क संरक्षण आयोगाने बालगोविंदांवर घातलेली बंदी आणि उच्च न्यायालयाने दिलेले आदेश झुगारून ‘थर चढविणारच’ असे बंड पुकारणा-या दहीहंडी समन्वय समितीने पोलिसी दट्टय़ानंतर मात्र सपशेल माघार घेतली आहे. ...
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमेवत झालेल्या बैठकीत पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे गोविंदा पथकांना ‘उभारी’ मिळाली असून, सर्व गोविंदांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. ...
दहीहंडी उत्सवाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरुद्ध राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. ...
झोपाळू वैमानिक आणि टॅबवर व्यस्त असलेल्या सह वैमानिकाच्या निष्काळजीपणामुळे जेट एअरवेजच्या विमानातील प्रवाशांचा जीव टांगणीला लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...