गुंतवणुकीची आणि भरभक्कम परताव्याची अनेक आकर्षक साधने बाजारात उपलब्ध झाली असली तरी, आजही सोन्यामधील गुंतवणुकीलाच भारतीयांची सर्वाधिक पसंती असल्याची माहिती पुढे आली आहे ...
केंद्रिय पर्यावरण विभागाच्या कस्तुरीरंगम समितीने दिलेल्या अहवालातील पश्चिम घाट संवर्धन आणि संरक्षणाच्याबाबतीत दिल्या गेलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे माळीण गावातील दुर्घटना घडली आहे ...
महाराष्ट्रातील डोंगर हे बेसॉल्ट खडकापासून तयार झाले असून संततधार पडणा-या पावसामुळे या खडकाची झीज होते. त्यामुळे डोंगराच्या उतारावर मातीचे थर जमा होतात ...
सायंकाळी अंधार पडल्यावर मदतकार्यात अडचणी येत होत्या. मात्र, सभामंडपात एक तरुण जीवंत सापडल्यानंतर रात्रीही मदतकार्य सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला ...
पणजी : गोव्यात प्रमोद मुतालिक यांना श्रीराम सेनेचे कार्यालय उघडण्यास परवानगी देणार नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. ...