जुलै महिन्यात तुडुंब भरणारे सिंचन प्रकल्प यंदा तहानलेलेच असून बहुतांश प्रकल्पात ३० टक्केच्या आत जलसाठा आहे. गतवर्षी हेच प्रकल्प जुलै महिन्यात ओव्हर-फ्लो होऊन ओसंडून वाहत होते. ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील अनागोंदी अनेक वर्षांपासून कायम आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या उत्थानासाठी येथून विविध योजना राबविल्या जातात. साहित्याचे वाटप केले जाते. ...
यवतमाळ तालुक्यातील रोडटच गावच्या शाळेत नोकरी करण्याची गेल्या कित्येक वर्षांपासून सवय जडलेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षकांनी यावेळी पुन्हा जुनाच फंडा वापरणे सुरू केले आहे. ...
मोठे धाडस करून बँक व्यवस्थापकाला लाच घेताना पकडून दिले. मात्र यासाठीची रक्कम रुपये दोन हजार परत मिळविण्यासाठी तालुक्याच्या माणिकवाडा येथील विजय सरडे या शेतकऱ्याला धडपड करावी लागत आहे. ...
येथील गांधी सिटी पब्लिक स्कूल येथे शिक्षकांकरिता एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शक म्हणून आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे एन. एस. निलकंदन उपस्थित होते. संस्थाध्यक्ष ...
बदलत्या काळानुसार ज्ञान आणि तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत आहे. कालचे ज्ञान आज काळाच्या कसोटीवर जुनाट ठरत आहे. क्षणाक्षणाला तंत्रज्ञान बदलत असून नव्या पिढीची ज्ञानलालसा वेगाने वाढत आहे. ...
मारोती घ्यार, भांडेगाव उशिराने का होईना, पण शेतकऱ्यांनी पेरणी केली; परंतु पावसाचे आगमन झाले नसल्याने ते वाळून गेल्याने दुबार पेरणीवरही टांगती तलवार दिसत आहे. ...