माळीण या गावात ४० घरांवर दरड कोसळल्याची बातमी ऐकली आणि मावळ तालुक्यातील मळवलीनजीकच्या भाजे गावातील २५ वर्षांपूर्वीच्या भीषण घटनेच्या आठवणीने ग्रामस्थांचा पुन्हा एकदा थरकाप उडाला. ...
डोंगराचा ढिगारा उपसण्यात किती दिवस लागतील, याविषयी आज रात्री तरी अनिश्चिता होती.मृतदेह बाहेर काढण्यासाठी अरूंद जागा असल्यामुळे दोनच जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरू केले आहे. ...
सकाळी अकराच्या सुमारास माळीण येथे पहिले मदत पथक पोहोचले होते. या पथकातील धनंजय कोकने यांनी सांगितले, की तेथील दृश्य भयानक व अंगावर शहारे आणणारे होते. संपूर्ण गावच मातीखाली गाडले गेले. ...
माळीण हे एक हसतं खेळतं गाव. गावाला चार वाड्या अणि सुमारे साडेसातशे लोकवस्तीचे गावठाण. बहुतांश आदिवासी समाज. आज सकाळी काही मिनिटांत हे हसतं खेळतं गाव नष्ट झालं. ...
भ्रष्ट व्यक्तीला उच्च न्यायालयावरील न्यायमूर्तीचे पद देऊन पुढे तिला सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण काळ घेतल्याचा वाद पुढे करून चर्चेत आलेले न्या. मार्कंडेय काटजू पुन्हा एकवार चर्चेत आले आहेत. ...